ताज्या घडामोडी

सिंदखेडराजा प्रतिनिधी अनिल दराडे तढेगाव व हिवरखेड पुर्ण रेती घाटाचे मोजमाप

सिंदखेडराजा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव व हिवरखेड पुर्ण हे रेती घाटाचे लिलाव झालेलं आहे रेती घाट सुरु होऊन सुमारे तिनं महिणे झाले तरी शासनाने ठरवून दिलेल्या पेक्षा जास्त प्रमाणात रेती उपसा केलेला आहे अशी तक्रार हिवरखेड पुर्ण येथील भ ग्रामस्थांनी केली आहे त्या अनुषंगाने सिंदखेडराजा तहसील कार्यालयात मार्फत पी. डबलु मार्फत मोजमाप करणयात आले.

यावेळी सिंदखेडराजा नायब तहसीलदार प्रवीण लटक मंडळ अधिकारी भारत वाघ भुमी आभीलेख चे महेश भाले व जुमडे तलाठी घरजाळे मोगल पी डबलु चे कर्म चारी मांजर होते मोज माप हे ईटिस मशिनद्वारे औटो या दारै मोज माप करण्यात आले रेती घाटा मधे अंदाजे राहा ते बारा फुटांपर्यंत खोल रेती उत्खनन केले आहे याकडे संबंधित अधिकारी विभाग चे दुर्लक्ष केले जाते या मध्ये कुठेतरी पाणी मुरते देऊळगाव उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मोजमाप करणयात आले. रेती माफिया सरळ सरळ जे सी. पी. व पोकलेड चया सहायाने राज रोष पुणे रेती उपसा केला जात आहे पंचनामा करते वेळी कैलास दहेकर विलास वाघ अनिल दराडे व इतर गारामसत व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »