ताज्या घडामोडी

खमनचेरू येते पशु दवाखाना बांधकामचे भूमिपूजन

🔸जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते

आशिष सुनतकर
तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज, अहेरी

अहेरी:-
जिल्हा परिषद गडचिरोली अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत खमनचेरू येते पशु दवाखाना मंजूर झाले असून सदर बांधकामाचे भूमिपूजन जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली.
खमनचेरू येते पशु दवाखाना नसल्याने शेतकऱ्यांना अडचण होत होती त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडावार यांनी जिल्हा परिषदेचे जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर करून देण्यात आले असून सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून येत्या काही महिन्यात सदर बांधकाम पूर्णपणे होऊन शेतकऱ्यांना सोईचे ठरणार आहे.
सदर भूमिपूजनालापंचायत समिती सभापती भास्कर तालांडे,जि.प.सदस्य अजय नैताम,जि.प.सदस्य सुनीता कुसनाके,प.स.उपसभापती गीताताई चालूरकर,मंजुळा आत्राम माजी सरपंच रमेश मडावी माजी उपसरपंच,अशोक येलमुले माजी उपसरपंच,सायलू मडावी, रमेश पेंदाम,विलास चांदेकर, अशोक मडावी,बंडू मडावी,निरंजन दुर्गे पोलीस पाटील, साईनाथ कुकुडकर,सतीश मडावी, दीपक कुसनाके,जगदीश वडालवार,दुर्गे सर,संतोष देव्हारे, राजू बरसागडे,गेडाम म्याडम सचिव ,किशोर दुर्गे कोतवाल,रसिका कुसनाके,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गे आदि गावातील प्रतिस्टित नागरिक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »