ताज्या घडामोडीप्रबोधिनी न्युज विशेष

गोंडपीपरी-मूल मार्गावरील वाहतूक ठप्प

गोसिखुर्द धरणाचे उघडले ३३ दरवाजे

सचिन पाल
तालुका प्रतिनिधी,
गोंडपीपरी

गोसीखुर्द धरणाचे पूर्ण दरवाजे सुरू केल्यामुळे आज वैनगंगा नदीची पातळी पूर्णपणे भरली आहे.
त्याच्या मुळे वढोली अंधारी नदीला पूर आला. गोंडपिपरी पोलिस स्टेशनच्या वतीने नदीवर बॕरिगेट्स लावले असुन प्रवासी वाहतूक थांबविण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

अनेक शेतात पाणी शिरल्याने शेतकरी फार मोठया संकटात सापडला आहे.
परिणामी पाणी लवकर कमी न झाल्यास शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान होण्याचे चित्र दिसत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »