बॉलीवुड

रवी वैद्य यांना राज्यपाल नियुक्ती आमदार पदी घ्या.. या मांगनीला जोर

गणेश तडसे
वाशिम प्रतिनिधी

वाशिम- दिनांक 24 /08 2020 पोलीस बाँईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रवि वैद्य यांनी असोसिएशनच्या माध्यमातुन पोलीस व पोलीसाच्या कुंटूबाचे अनेक प्रश्न सरकारकडे मांडलेले असून नागपूर हिवाळी अधिवेशना वर मोर्चे काढून पोलिसाच्या न्याय हक्कासाठी लक्षवेधी मोर्चे काढले आसून पोलीस भरती मध्ये 1600 मीटर मध्ये सुद्धा पन्नास सेकंद वेळ वाढून मिळाला आहे असे अनेक प्रश्न सुटले देखील त्यात कोरोना महामारी मध्ये पोलीस, पत्रकार, पालिका कर्मचारी ,आपत्कालीन कर्मचारी यांना 50 लक्ष विमा देण्यात यावा अशी मागणी सुरवातीला करूण सरकार ने पोलीस व पत्रकार यांना विमा देऊ केला आहे पोलीसाच्या मुलाचां ५ टक्के आरक्षण मिळून दिले आहे. पोलीस वसाहती बाबत पोलीस वसाहत की खुरडा ही न्युज देखील लक्षवेधी ठरली होती. पोलीस अंतर जिल्हा बंदी 2013 पोलीस उपनिरीक्षक पदी जे पोलीस पास झाले त्यांची लवकर वर्णीलावावी पोलीसाना आठ तास ड्युटी मुंबई प्रायोजिक तत्वा वर झाली होती. महाराष्ट्रत कुठे ही पोलीसावर अन्याय किंवा काहीं झाले तर तात्काळ त्या मुद्यावर सरकार सोबत पत्रव्यवहार केले आहेत ,रक्तदान शिबिरे नेत्रदान महत्व इतर आजार वर शिबिरे नेहमी घेत असतात इतर मुद्यावर त्यानी अनेक आंदोलने,उपोशने सत्याग्रह आंदोनल करूण प्रश्न मार्गी लावले. महाराष्ट्र पोलीस आवाज विधानसभा विधानपरिषद मध्ये गाजला पाहिजे पोलिसाना कोणीही वाली नसतो म्हणून पोलीस बॉईज संस्थापक रवि वैद्य याना संधी देऊन पोलीसाच्या न्याय हक्का साठी आवाज सभागृहात पोहचवावा.
पोलीस बाँईज असोसिएशन कायम स्वरूपी पोलिस,त्यांच्या कुंटुबाच्या मागे व इतर सामाजिक कामात अग्रेसर राहीली आहे. मुंबई,ठाणे,औरंगाबाद याठिकाणी रुग्णवाहिका चालु करूण रूग्णसेवा करत आहे अशी व्यक्ती राज्यपाल नियुक्त आमदारकी पदी नियुक्त करूण समाजकार्य करण्याचा उत्साह वाढवावा अशी मागणी पोलीस बॉईजचे राज्यकार्यकर्णी सदस्य गोकुळ दाभाडे विकास सुसर (राज्य सरचिटणीस) तथा भरपुर पोलीस डॉक्टर, वकील,नर्स अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी सपाई कर्मचारी, महानगर पालिका कर्मचारी व समाजसेवक ,सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »