ताज्या घडामोडीराजकीय

डायरेक्टर एॅक्टर प्रविण विठ्ठल तरडे या माथेफिरूवर गुन्हा दाखल करा

गणेश मुतीँ हे सविधानावर बसवून सविधान प्रेमिचा आणि शासनाचा नियोजनाचे उल्लेखनीय होत आहे

गौतम धोटे
कोरपना प्रतिनिधी

चंद्रपूर :- भारतीय घटनेचे शिल्पकार माणसाला माणूस पणा दाखवनारे भारताला शोभेल अशी घटनालिहिणारे जगप्रसिद्ध महामानव डॉक्टर भिमराव रामजी आंबेडकर यांनीच दिवसाची रात्र . रात्रीच्या दिवस करून ही सविधान लिहिले आणी या सविधान नावरच हा देश सुरळीतपणे चालतो हा माथेफिरू .घानेर्डा बैरूपी या त्या संविधानाची अह्वेलना करतो आणी प्रशासकीय अधिकारी बघायची भुमिका घेत असल्याने येथील भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्गुस च्या माध्यमातून आज दीनांक 23/8/2020 ला पोलीस स्टेशन घुग्घुस येथे डायरेक्टर, एॅक्टर प्रविण विठ्ठल तरडे विरूद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा असे निवेदन देण्यात आले मुंबई येथे राहणाऱ्या या माथेफिरूनी मुर्ती स्थापना करतांना गणेश मुर्ती हे भारताच्या संविधानावर बसवून व ते फोटो काढून फेसबुक वर वायरल करून भारताची शांतता भंग करण्याचे काम केले संविधान हे भारत देशाची अस्मिता आहे याने असे कृत्य करून समस्त भारतीयांचे व समस्त बौद्ध बांधवांचे भावना दुखावल्या गेल्या आहे. तरी या माथेफिरूवर देशातील शांतता भंग करण्याचा गुन्हा तात्काळ दाखल करून त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले. निवेदन सादर करतांना. भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस चे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, योगेश नगराळे, गंगाधर गायकवाड, धिरज ढोके, आकाश गोरघाटे, मंगेश वाडगोले, महेंद्र लिहितकर, बंडु गायकवाड, सुमित फुलकर, व घुग्गुस चे समस्त बौद्ध बांधव उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »