ताज्या घडामोडी

रि.पा.इ.(A) कडुन महामानवास अभिवादन

अनिल मोरे
ता.प्रतिनिधी,मेहकर
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
9689178444

खामगाव::आज ता.14ला खामगाव येथे रि.पा.इ (A) कडुन भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास त्रिशरण पंचशिल घेऊनअभिवादन करण्यात आले .शासनाच्या नियमांचे पालन करुन अगदि मोजक्याच उपस्थितांमध्ये हा कार्यक्रम संप्पन्न झाला .ह्या वेळी मा.निळकंठजी सोनोने ता.अध्यक्ष यानी बाबासाहेबांच्या जीवन चरित्र्यावर प्रकाश टाकला ,आभार प्रदर्शन अशोक सरदार यानी केले आणि ह्या कार्यक्रमाची सांगता झाली .ह्या कार्यक्रमाला राजुभाऊ राऊत, वानखेडे साहेब,इत्यादी हजर होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »